State Corona Update Special Report : नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा कोरोनाची लाट ?
abp majha web team | 27 Mar 2023 10:12 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून विसर पडलेल्या कोरोनाची धास्ती आता पुन्हा एकदा वाढलीये. कारण गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. देशात तर कोरोना रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या पार गेलाय.परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रशासनही अलर्टवर आलंय. पाहूया कोरोनाची स्थिती...