✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report | कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहानमधून झाला नाही? WHO च्या अहवालावर प्रश्नचिन्ह

एबीपी माझा वेब टीम  |  30 Mar 2021 10:31 PM (IST)
ABP News

Coronavirus : कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अवघं जग अडकलं आहे. भारतात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरसचा फैलावा सुरु झाला. कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान येथील प्रयोगशाळेतून झाली असं बोललं जात होतं. मात्र WHO ने स्वत: हे आरोप फेटाळले आहेत. वुहानच्या लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासूनच मानवाला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज डब्लूएचओने आपल्या अहवालात नमूद केला आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या हाती लागलेल्या अहवालात या बाबी उघड झाल्या आहेत. 


कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचं कारण शोधण्यासाठी डब्ल्यूएचओमधील काही अधिकारी वुहान शहरात गेले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटलं की, कोरोना वटवाघळांकडून इतर प्राण्यांमध्ये संक्रमित झाला आणि त्यानंतर त्याची मानवाला लागण होऊन तो जगभर पसरल्याची शक्यता आहे.


अहवालात संशोधकांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचे काही सिनेरियो सांगितले आहेत. त्यांनी अहवाल असा निष्कर्ष काढला की हा विषाणू वटवाघळांपासून दुसर्‍या प्राण्यांमार्फत मानवांमध्ये पसरला. वटवाघळांपासून मानवांमध्ये व्हायरस पसरण्याची शक्यता फार कमी आहे. यासह, व्हायरस "कोल्ड-चेन" खाद्यपदार्थाद्वारे पसरू शकतो, परंतु याची शक्यता कमीच आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहानमधून झाला नाही? WHO च्या अहवालावर प्रश्नचिन्ह

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.