Corona Effects : Corona मुक्त झालेल्यांचे केस का गळतायत? Hairfall ची समस्या का उद्भवते? ABP Majha
वेदांत नेब, एबीपी माझा | 23 Aug 2021 11:33 PM (IST)

कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये नवनवीन आजार आढाळू लागले आहेत. यात प्रमुख त्रास आहे तो डोक्यावरील केस गळण्याचा. केस गळण्याची समस्या अनेक कोरोनामुक्त लोक डॉक्टरांकडे येतायेत. त्यामुळे खरंच कोरोना हे केस गळण्याचं कारण आहे का ? का गळतायत केसं ? त्यावर नेमका उपाय काय?