Coromandel express Track Special Report : 48 तासांत एक लेन दुरुस्त, मृत्यूमुखी 275, गुन्हेगार शून्य
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबालासोरमधील अपघातस्थळी आता एक मार्ग खुला झाला आहे.. यावरून आधी चाचणीसाठी आज पहाटे एक मालगाडी सोडण्यात आली. आणि मग सकाळी आठच्या सुमाराला पॅसेंजर ट्रेनही सोडण्यात आली. गेल्या ५० तासांपासून तब्बल एक हजार मजूर रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. दरम्यान, या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी खुद्द रेल्वेमंत्र्यांनीबालासोरमधील रेल्वे अपघाताला ४८ तास उलटलेत.. मृतांचा आकडा २७५ वर पोहचलाय.. तर ३८२ जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता सीबीआय चौकशीही होणार आहे.. आता प्रशासनासमोर सर्वात मोठं आवाहन आहे दुरुस्तीचं.. या मार्गावरील एक लेनचं काम पूर्ण झालंय.. घटनास्थळी तब्बल एक हजार कामगार ढिगारा उपसण्याचं, आणि रुळ दुरुस्तीचं काम करतायेत.. दरम्यान या अपघाताचं कारणही समोर आलंय..च केली आहे. यावर काय निर्णय होतो, ते येत्या एक ते दोन दिवसांत कळेल.