Pune Crime Special Report : जनतेचे रक्षक, बनले भक्षक? पुण्यात कॉन्स्टेबलची महिलेला मारहाण?
abp majha web team | 01 Nov 2022 07:20 PM (IST)

पु्ण्यात एका महिलेला पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोक आलाय. या मारहाणीत महिलेला गंभीर दुखापत झालीय. मात्र घटनेविरोधात पोलीस ठाण्यात एक तक्रारही नोंदवली नाही. काय आहे प्रकार पाहुयात या रिपोर्टमधून..