Congress Special Report : कपिल सिब्बल सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत, दोन मोठ्या नेत्यांनी सोडला पक्ष
abp majha web team | 25 May 2022 11:25 PM (IST)

कपिल सिब्बल सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत, चिंतन शिबिरानंतर दोन मोठ्या नेत्यांनी सोडला पक्ष. काँग्रेसचे सिब्बल आता सपाच्या सायकलीवर?