Congress Rajasthan Special Report : Ashok Ghelot काँग्रेसचे नवे अध्यक्ष? निवडीसाठी भरणार अर्ज
abp majha web team | 22 Sep 2022 11:21 PM (IST)

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत भरणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून अध्यक्षपदासाठी गेहलोत विरुद्ध शशी थरूर लढत होण्याची शक्यता आहे.