congress President Election : Rahul Gandhi राहुल गांधी यांनाच अध्यक्षपदासाठी साकडं Special Report
abp majha web team | 16 Oct 2021 11:23 PM (IST)

काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बहुचर्चित बैठक आज राजधानी दिल्लीत पार पडली. पक्षाला नवा अध्यक्ष नेमका कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तरही आजच्या बैठकीनं दिलंय. शिवाय पक्षांतर्गत कलहावर उत्तर शोधण्याचाही प्रयत्न झालाय. या बैठकीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुयात