Congress Plan for Loksabha Special Report : भाजपला धूळ चारण्यासाठी काँग्रेसचा मेगा प्लॅन ठरला
abp majha web team | 04 Jan 2024 10:58 PM (IST)
Congress Plan for Loksabha Special Report : भाजपला धूळ चारण्यासाठी काँग्रेसचा मेगा प्लॅन ठरला
२०२४ ची लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपविरोधात शड्डू ठोकलाय. काँग्रेस नेतृत्वाने यासाठी मेगाप्लॅन आखलाय. काय आहे काँग्रेसची रणनीती? भाजपसमोर कसं निर्माण करणार आव्हान... ? पाहा हा रिपोर्ट