Congress Special Report : बाळासाहेब थोरातांचा गटनेतेपदाचा राजीनामा, काँग्रेसमधील कलह शिगेला
abp majha web team
Updated at:
07 Feb 2023 09:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Special Report : बाळासाहेब थोरातांचा गटनेतेपदाचा राजीनामा, काँग्रेसमधील कलह शिगेला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आलाय... या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, पाहुयात...