Nagpur : उमेदवार बदलण्याचा काँग्रेसला फायदा होणार, छोटू भोयर, मोठा गेम!
abp majha web team | 10 Dec 2021 11:32 PM (IST)

नागपूर विधान परिषदेची निवडणूक आज पार पडली, या निवडणुकीत खरी रंगत होती काँग्रेस विरुद्ध भाजप अशी, पण ऐन मतदानाच्या १२ तास आधी काँग्रेसनं दिलेल्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यासंबंधितच पत्र काढलं आणि निवडणुकीत ट्विस्ट आला.