Congress Elections Special Report : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चाल, 'मिशन 2024'
abp majha web team | 19 Apr 2022 11:06 PM (IST)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चाल, 'मिशन 2024'. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसच्या गोटात. प्रशांत किशोर यांनी तयार केलेला रोडमॅप काँग्रेसला तारणार का?