Congress Special Report : भारत जोडो झाकण्यासाठी महाराष्ट्रातील इतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग?
abp majha web team | 17 Nov 2022 10:41 PM (IST)

महाराष्ट्रात काँग्रेसची भारत जोडो यात्रा आली आणि त्या दिवसापासूनच राज्यात अनेक राजकीय घटनांना वेग आला. ७ नोव्हेंपासून सगळेच दिवस कुठल्या ना कुठल्या घटनेमुळे गाजले आणि भारत जोडोवरुन राज्याचं लक्ष हटलं. सत्ताधाऱ्यांनी प्लॅनिंग करुनच असा डाव केल्याचा आरोप काँग्रेसकडून होवू लागलाय. राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यापासून नेमक्या कोणकोणत्या घटना घडल्या त्याची पुन्हा एकदा उजळणी करुया