✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Narayan Rane आणि Shiv Sena यांच्यातील संघर्ष शिगेला, जुन्या प्रकरणांवरून एकमेकांवर टीकास्त्र

abp majha web team  |  19 Feb 2022 07:58 PM (IST)
ABP News

नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष आज पुन्हा एकदा दिसला. नारायण राणे यांच्या अधीश बंगल्याच्या बांधकामाबाबत महापालिकेनं नोटीस बजावल्यानंतर राणेंनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंच्या मातोश्री २ बंगल्याकडे बोट दाखवलं. याचवेळी राणेंनी शिवसेनेवर गंभीर आरोपही केले. पण काही वेळातच शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन राणेंवर पलटवार केला. खासदार संजय राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषेदेत राणेंवर प्रतिहल्ला चढवला.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Narayan Rane आणि Shiv Sena यांच्यातील संघर्ष शिगेला, जुन्या प्रकरणांवरून एकमेकांवर टीकास्त्र

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.