Pune Parrot and Dog Special Report : कुत्रा भुंकला, पोपट ओरडला म्हणून तक्रार... ABP Majha
abp majha web team | 07 Aug 2022 11:42 PM (IST)

पुण्यात आज एकाच दिवसात दोन अशा तक्रारी दाखल झाल्यात की ज्या पाहून तुम्हाला प्रश्न पडेल पुण्यात चाललंय तरी काय.. पहिली तक्रार एका तरुणीने दाखल केलीय.. तक्रारीचं कारण कुत्रा भुंकला म्हणून.. तर दुसरी तक्रार पोपटाने ओरडून ओरडून हैराण केल्यामुळे झालीय