MP Plane Crash Special Report : दोन लढाऊ विमानांमध्ये टक्कर, पायलट्सचं ट्रेनिंग सुरु असताना हा अपघात
abp majha web team Updated at: 28 Jan 2023 10:50 PM (IST)
वायुदलाची शान समजली जाणाऱ्या दोन लढाऊ विमानांमध्ये टक्कर झाली.नव्या दमाच्या पायलट्सचं ट्रेनिंग सुरु असताना हा अपघात झाला. या अपघातात एका पायलटवर काळाने घाला केला.