✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report

abp majha web team  |  08 Apr 2026 11:31 PM (IST)
ABP News

तुमच्या जेवणात मेलेलं झुरळं आढळलं तर? नुसतं  ऐकूनच अनेकांच्या पोटात मळमळायला लागेल... अहमदाबाद-मुंबई वंदे भारत ट्रेनमधल्या काही प्रवाशांना त्यांच्या जेवणात चक्क मेलेलं झुरळ आढळलं.. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आयआरसीटीसीचे डोळे उघडले आणि त्यांनी जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारलाय.. नेम हे प्रकरण आहे तरी काय? पाहुयात 


अहमदाबाद - मुंबई वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात आलेलं हे जेवण...


आणि त्या जेवणात आढळलेलं हे झुरळ


एकाला झुरळ सापडलं म्हणून दुसऱ्या प्रवाशानं देखील त्याला देण्यात आलेलं जेवण तपासलं..


तर त्यातही मेलेलं झुरळं


आपल्या पोटात चुकूनमाकून पोटात झुरळ गेला तर...


या भीतीपोटी कोचमधल्या इतर प्रवाशांनी जेवण करणंच टाळलं


संतापलेल्या प्रवाशांनी जेवणातल्या मेलेल्या झुरळाचं फोटोशूट सुरू केलं


आणि पटापट सोशल मीडियावर व्हायरल केलं


वंदे भारत सारख्या ट्रेनमधल्या जेवणात झुरळ सापडणं ही काही दुर्लक्षित करण्यासाठी गोष्ट नव्हती


 IRCTCनं देखील या प्रकरणाची दखल घेतली


आणि जेवणाचं कंत्राट मिळाले्या मेसर्स बंद्रावन फूड प्रोडक्टस कंपनीला १० लाखांचा दंड ठोठवण्यात आला


तसंच या कंपनीचं कंत्राट देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं समजतंय


IRCTCनं या संपूर्ण प्रकरणावर प्रवाशांची माफी मागितलीय

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.