Coal shortage in India : ऐन दिवाळीत देश अंधारात? Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2021 10:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात लागणाऱ्या एकूण वीजेपैकी 70 टक्के वीज आपण कोळशापासून तयार करतो.. याघडीला भारतात कोळशावर चालणारे 135 वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. मात्र, आता तेच प्रकल्प अडचणीत आलेत. एकतर कोरोनामुळे बंद पडलेले व्यापार उद्योग पूर्ण क्षमतेनं सुरु झालेत. त्यामुळे देशात वीजेची मागणी वाढली आहे. अशा वेळी देशात कोळशाचा तुटवडा भासतोय. त्यामुळे आपली दिवळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झालीय. पाहुयात..