Special Report : कोरोनाचा खासगी कोचिंग क्लासेस चालकांवर परिणाम, क्लासेस बंद, शिक्षक बनले उद्योजक
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा | 08 Jun 2021 11:47 PM (IST)
कोरोनाचा परिणाम खाजगी कोचिंग क्लास चालकांवर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. क्लासमध्ये विद्यार्थीच येत नाही, ऑनलाइन क्लासला प्रतिसाद मिळत नसल्याने क्लास चालकांवर उपासमारीची वेळ आलीय. यातून कोणी बेंच विकुन उदरनिर्वाह करतंय कोणी आकाशकंदील बनवुन तर कोणी हॅन्डवॉशची निर्मिती करू लागलंय, परिस्थिती पुढे हार न मानता लढा देणाऱ्या या शिक्षकांच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा स्पेशल रिपोर्ट.