CNG Shortage Special Report : फिरायचं टीचभर, रांगेत रात्रभर! सीएनजीचा तुटवडा, वाहनचालक हैराण!
abp majha web team | 13 Aug 2022 09:00 PM (IST)

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात काल सीएनजीचा तुटवडा बघायला मिळाला. वाहनचालक आणि प्रवाशांना त्यामुळेसीएनसी पंपावर तात्कळत राहावं लागलं. अनेक रिक्षा चालकांना सीएनजी न मिळाल्यानं काल रस्त्यांवर देखील संख्येने कमी रिक्षा धावल्या. पाहूयात, याचसंदर्भातला एक रिपोर्ट