✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

राज्यपालांची यादी गुलदस्त्यात? वाढदिवसाचं औचित्य साधत भेट, दुरावा दूर होणार? स्पेशल रिपोर्ट

एबीपी माझा वेब टीम  |  17 Jun 2021 10:16 PM (IST)
ABP News

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज थेट राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून महाराष्ट्रात हा त्यांचा दुसरा वाढदिवस साजरा होतोय. गेल्यावर्षी वाढदिवसाच्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुंबई मध्येच होते मात्र त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना ट्विटर वरूनच शुभेच्छा देणं पसंत केलं. उद्धव ठाकरे गेल्यावर्षी राज्यपालांच्या भेटीला गेले नव्हते. यंदा मात्र वेगळे चित्र बघायला मिळालं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष राजभवनावर जाऊन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेला राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष कमी होतो का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • राज्यपालांची यादी गुलदस्त्यात? वाढदिवसाचं औचित्य साधत भेट, दुरावा दूर होणार? स्पेशल रिपोर्ट

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.