CM Shinde Rashmi Shukla : दिल्लीत अज्ञात ठिकाणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला आणि एकनाथ शिंदेंची भेट
abp majha web team | 22 Sep 2022 11:27 PM (IST)

CM Shinde Rashmi Shukla : फोन टायपिंग प्रकरणातल्या वादग्रस्त आयपीएस रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट झाल्याची चर्चा. रश्मी शुक्ला महाराष्ट्र सदनातून बाहेर पडत असतानाचे चित्र