CM Meet Chief Justice Special Report: शिंदे सरन्यायाधीशांच्या भेटीवर संशय व्यक्त ABP Majha
abp majha web team | 11 Sep 2022 11:24 PM (IST)

सरन्यायाधीशांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमुळे शिंदे सरकार वादात आलंय. राज्यातील सत्तासंघर्षाचा लढा सुप्रीम कोर्टात सुरू असताना एकनाथ शिंदे आणि सरन्यायाधीश उदय लळीत एकाच मंचावर बसणं चर्चेचं कारणं ठरलंय.