CM Ganpati Darshan Special Report : प्रत्येक सणाला मुख्यमंत्री अॅक्टिव्ह, अजित पवारांचा टोला
abp majha web team | 04 Sep 2022 10:46 PM (IST)

दहीहंडी असो वा गणेशोत्सव..... एकनाथ शिंदे एखाद्या कार्यकर्त्याचं मंडळ असो अथवा त्याच्या घरचा गणपती पोहोचलेच समजा... पण यावेळीच्या कॅमेरा अँगलवरुन अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली... त्याला प्रत्युत्तर आज श्रीकांत शिंदेंनी दिलं...