Shinde vs Thackeray Special Report : ठाकरे शिंदेंच्या संघर्षात सेना दुभंगली, घरंही विभागली ABP Majha
abp majha web team | 14 Nov 2022 06:09 AM (IST)

Shinde vs Thackeray Special Report शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्यामुळे कुटुंबा कुटुंबात दोन गट दिसतायत. आणि त्यातही आता नेत्यांच्या कुटुंबातली दोन गट पाडले जातायत. ठाकरे गटात जो नेता त्याच्याच कुटुंबातला दुसरा व्यक्ती हा शिंदे गटात प्रवेश करतोय. त्यामुळे नात्यांमध्ये. कुटुंबामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येतच नाही. आजही ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंनी शिंदे गटात प्रवेश केला आणि जुनं नातं पुन्हा एकमेकांसमोर उभं येऊन ठाकलं. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट