CM Eknath Shinde Farming:मुख्यमंत्र्यांच्या शेतात काय पिकतंय?शेतात रमणारे मुख्यमंत्री Special Report
राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा
Updated at:
01 Nov 2022 10:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राच्या राजकारणात, सर्वात मोठा उलटफेर घडवणारे मुख्यमंत्री , आजवर सभांमध्ये... बैठकांमध्ये. किंवा विधानसभेतल्या खुमासदार भाषणांमध्ये आपण पाहिले, पण आज पाहणार आहोत , शेतात रमणारे मुख्यमंत्री...