CM Eknath Shinde Ayodhya Special Report : रामलल्लाचं दर्शन ते योगींची भेट; शिंदेंचा संपूर्ण दौरा
abp majha web team
Updated at:
09 Apr 2023 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Ayodhya Special Report : रामलल्लाचं दर्शन ते योगींची भेट; शिंदेंचा संपूर्ण दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा संपन्न झालंय. काल मुख्यमंत्री, मंत्री , आमदार, खासदार अयोध्येत पोहचले आणि आज शिंदे-फडणवीसांनी अयोध्येत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. आज संध्याकाळी शिंदेंनी शरयू तीरावर पूजा आणि आरती करत आपला अयोध्या दौरा पूर्ण केला. मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून.