CM DCM Bunglow Special Report : खानपानाचा 'वर्षा'व घटवणार 'वर्षा', 'सागर'साठी दर निश्चित
abp majha web team | 07 Apr 2023 11:12 PM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी चहापान आणि जेवणासाठी अवघ्या तीनमहिन्यांमध्ये २ कोटी 39 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आरटीआय मधून समोर आलीत्यानंतर विरोधकांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या खर्चालाकात्री लावण्यासाठी राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय. मुख्यमंत्री आणिउपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी पाच कोटींच बजेट वर्षभरासाठी करण्यांत आलंय