India China Dispute Special Report : सीमेवर रणकंदन, पडसाद संसदेत, राजकारण पेटलं
abp majha web team | 13 Dec 2022 11:23 PM (IST)

भारत चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झालीय. अरुणाचलजवळच्या तवांगवर दोन्ही देशाच्या सैन्यात संघर्षाची ठिणगी पडली. आज त्यावरुनच संसदेतही बराच गदारोळ पाहायला मिळाला.