सर्कशीचा पुन्हा श्रीगणेशा, कलाकारांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, विदूषक पाहून बच्चे कंपनीही खूश!
एबीपी माझा वेब टीम | 06 Jan 2021 12:30 AM (IST)

मार्च मध्ये सर्कसीचा तंबू टाकून प्रत्यक्ष खेळ सुरू होणार तेवढ्याच कोरोनामुळे त्यावर पडदा पडला होता. गेल्या 10 महिन्यापासून एकाच जागी अडकलेल्या सर्कसीतील 120 कलाकारांना लाॅकडाऊनमध्ये अतिशय हालाकीचे दिवस काढावे लागले. मात्र आता नवीन वर्षात सर्कसीचा श्रीगणेशा झाला असून विदूषकाच्या चेहर्यावरील हस्याने लहान मुलांच्या आनंदालाही उधाण आले आहे.