Christmas New Year in Konkan : समुद्र,थंडी,माशांची मेजवानी ;कोकणातले किनारे हाऊसफुल्ल Special Report
abp majha web team
Updated at:
24 Dec 2023 09:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी थेट कोकण गाठलंय. कुणी फॅमिलीसोबत पीकनीक प्लॅन केलीये तर कुणी मित्र मैत्रिणींसोबत न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी कोकणातले समुद्र किनारे गाठलेत. अर्थात कोकणाकडे पर्यटकांची पावलं फिरणंही स्वाभाविक आहे.. म्हणजे बघा ना.. सुंदर समुद्र किनारा, गुलाबी थंडी आणि माशांची मेजवानी... आणि सोबतीला सलग सुट्ट्या.. त्यामुळेच पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलीये.. पाहूया रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडत कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर हे पर्यटक कसे रमलेत ते..