Chitra Wagh - Rupali Chakankar Special Report : उर्फीचा नंगानाच, मैत्रिणींच्या डोक्याला त्रास
abp majha web team | 07 Jan 2023 08:56 PM (IST)

रुपाली चाकणकर तुम्ही म्हणजे आयोग नव्हे, चित्रा वाघ यांचं रुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर, उर्फी प्रकरणात आयोगाने योग्य ती कारवाई केली नाही, यावर आक्षेप असल्याची वाघ यांची प्रतिक्रिया