Chitra Wagh Angry Special Report : चित्रा वाघ यांची पत्रकारांवर आगपाखड, 'त्या' प्रश्नावर भडकल्या
abp majha web team | 11 Nov 2022 10:32 PM (IST)

भाजप नेत्या चित्रा वाघ आज यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान चांगल्याच भडकल्या.. मात्र हा संताप कोणत्या राजकीय नेत्याविरोधात नव्हता.. तर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चित्रा वाघ यांना संताप अनावर झाला.. असा कोणता प्रश्न पत्रकाराने विचारला होता की ज्यामुळे चित्रा वाघ यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली