चिपळूणकरांच्या संतापाच्या कडेलोटावर पर्यावरणमंत्री Aditya Thackeray यांची संयमी हाताळणी ABP Majha
विजय केसरकर, एबीपी माझा | 29 Jul 2021 09:18 PM (IST)
आदित्य ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावर असताना काही स्थानिकांनी त्यांच्याशी वाद घातला. पर्यावरण मंत्री असूनही तुम्ही काहीच केलं नाही असा सवाल त्या स्थानिकांनी आदित्य ठाकरेंना विचारला, मात्र चिपळूणकरांच्या संतापाच्या कडेलोटावर पर्यावरणमंत्री Aditya Thackeray यांनी परिस्थिती संयमाने हाताळली.