Chiplun कपड्याची बाजारपेठ झाली कचऱ्याची बाजारपेठ, चिपळूणच्या पुरात कापड व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा Updated at: 26 Jul 2021 09:07 PM (IST)
राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून चिपळूण येथील परिस्थिती बिकट बनली आहे. नागरिकांच्या घरांचं, शेतीचं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची संसार उद्ध्वस्त झाले आहे. नागरिकांकडून तातडीची मदतीची मागणी होत आहे.