Special Repor Pimpri Chinchwad Bypolls : चिंचवडची निवडणूक बिनविरोध होणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Jan 2023 11:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याची कसबा विधानसभा पोटनिवडणुक आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुक राजकारणाच्या केंद्रस्थानी आलीये. या दोन्ही जागांसाठी मविआमध्ये रस्सीखेच सुरु आहे तर दुसरीकडे ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान पिंपरीची उमेदवारी कुणाला मिळणार यावर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलंय. नेमकं काय म्हटलंय त्यांनी? आणि या निवडणुकीसाठी मविआकडून कशी मोर्चेबांधणी केली जातेय