Chinchwad Bypoll Election : पिंपरीत मविआची उमेदवारी कुणाला मिळणार? Special Report
abp majha web team | 06 Feb 2023 09:08 PM (IST)

एकीकडे कसब्यात भाजपमध्येच नाराजी नाट्य सुरु असताना दुसरीकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत अद्याप तिढा कायम आहे... त्यामुळेच विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरु होतीय. कारण, ही जागा कोण लढवणार यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. पाहुयात यावरचा हा रिपोर्