China Special Report : भारत आणि अमेरिकेचा युद्धाभ्यास सुरु, चीनला धडकी : ABP Majha
abp majha web team | 30 Nov 2022 11:32 PM (IST)

सीमेवर भारत आणि अमेरिकेचा युद्धाभ्यास सुरु आहे. चीनच्या सीमेपासून अवघ्या ९० किलोमीटर अंतरावर सुरु असलेल्या या युद्धाभ्यासामुळे चीनला धडकी भरलीये. ड्रोन हल्ल्यांची वाढती भीती पाहता चीनही अलर्टवर आलंय. सीमेवर नेमकं काय घडतंय पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट