China America Crisis Special Report : पुढच्या काळात चीन-तैवान संघर्ष आणखी वाढणार?
abp majha web team | 03 Aug 2022 11:36 PM (IST)

२५ वर्षानंतर इतिहास घडला... कारण, नॅन्सी पेलोसी.. चीननं अनेकवेळा धमकावलं.. अनेकवेळा निर्वाणीचा इशारा दिला.. पण, तरीही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी...तैवानमध्ये आल्या...