China पुन्हा Corona च्या विळख्यात, Shanghai मध्ये परिस्थिती बिकट, Lockdown मुळे जनता घरात
abp majha web team
Updated at:
12 Apr 2022 11:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCorona in China : चीनच्या शांघाय शहरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. शांघायमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. शनिवारी शहरात 23 हजार 600 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने वाणिज्य दूतावासातील अत्यावश्यक सेवेत नसणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना परवानगी दूतावास सोडण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, शांघायच्या उप-महापौरांनी शहराच्या कोरोना संसर्गाच्या उद्रेक झाल्यानंतर परिस्थिती हाताळण्यात कमतरता राहिल्याचं मान्य केलं.