Uddhav Thackeray To Amruta Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अमृता फडणवीसांना टोला Special Report
abp majha web team | 02 May 2022 10:01 PM (IST)

महाराष्ट्र दिनी राजकीय सभांचा धडाका सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाउत्सव कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने साऱ्यांची मनं जिंकली. याचाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस याचं नाव न घेता टोमणा मारला. पाहूया मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय.