Chhattisgarh : बस्तरची प्रसिद्ध लाल मुंग्यांची चटणी; आदिवासी खाद्यसंस्कृतीतली 'स्पेशल डिश' ABP Majha
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
26 Sep 2021 09:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाल मुंग्यांची चटणी..कोरोनामुळे सध्या माणूस वेगवेगळ्या औषधांच्या शोधात असतानाच या पारंपरिक रेसिपीलाही त्यात समाविष्ट करावं का अशी बरीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे...हे प्रकरण मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टापर्यंतही पोहचलं...काय नेमकी वैशिष्ट्यं आहेत या चटणीची, आणि ती बनते कशी..आदिवासी समाजाच्या खाद्यसंस्कृतीत तिला काय स्थान आहे...या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही पोहचलोय थेट बस्तरमध्ये