Chhatrapati Sambhajinagar Jaikwadi Water : जायकवाडीचं पाणी कुणी ढवळीलं? Special Report
abp majha web team | 25 Nov 2023 12:02 AM (IST)
जायकवाडीला पाणी देण्यास नाशिककराचा विरोध आहे.. या आंदोलनात आघाडीवर असणाऱ्या सैयद पिंप्री गावात आतापासूनच दुष्काळच्या झळा जाणवू लागल्यात.. विहिरी तलावातील पाणीसाठा कमी होत असून गावात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचेच वांदे असल्यानं सिंचनाचे काय असा प्रश्न उपस्थित होत असून जायकवाडी ला पाणी सोडू नका अशी अग्रही मागणी केली जात आहे.