✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Chhatrapati Sambhajinagar Dowry : 9 वर्ष अत्याचार, घरचेच उठले जीवावर..हुंड्यासाठीचा छळ कधी थांबणार? Special Report

abp majha web team  |  03 Jun 2025 08:02 AM (IST)
ABP News

Chhatrapati Sambhajinagar Dowry : 9 वर्ष अत्याचार, घरचेच उठले जीवावर..हुंड्यासाठीचा छळ कधी थांबणार? Special Report


पुण्यातलं वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच छत्रपती संभाजीनगरहून महिला अत्याचाराचं एक प्रकरण रविवारी समोर आलं. एबीपी माझानं हे प्रकरण लावून धरलं आणि २४ तासांच्या आत पोलिसांनी संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आणि पीडित महिलेला न्याय दिला. पाहूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट...


छत्रपती संभाजीनगरची ही महिला

एक दोन नव्हे तर तब्बल ९ वर्ष

कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरली...

घरच्यांनी अंगावर चटके दिले...

पट्ट्याने मारहाण केली...

हात-पाय दोरीनं बांधून छळ केला


संभाजीनगरच्या फुलंब्रीतील चौकावाडीत

शेख कुटुंबातल्या महिलेच्या छळाला एबीपी माझानं वाचा फोडली...

आणि त्यानंतर पोलिसांनी दोषींवर कारवाईचा बडगा उगारला....

या महिलेकडे माहेरुन पैसे आणण्यासाठी

अख्ख्या कुटुंबानं तगादा लावला होता...

नवरा अझीम शेखसह नणंद, सासू, दीर असे सगळेच

या महिलेच्या जीवावर उठले होते...

मुलीचा होणारा छळ थांबावा म्हणून

पीडित महिलेच्या वडिलांनी याआधी लाखो रुपये शेख कुटुंबाला दिले

पण पीडितेच्या घरातल्यांची हाव वाढत गेेली...

अखेर एबीपी माझानं १ जून रोजी ही बातमी दाखवली...

आणि महिलेवर अनेक वर्ष होणाऱ्या छळाची कहाणी समोर आली...

पोलिसांनी छळवणूक करणाऱ्या सहा जणांना बेड्या ठोकल्यायत...

मात्र दोषींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी पीडितेच्या वडिलांनी केलीये...

वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच

महिला अत्याचाराच्या या आणखी एका प्रकरणानं महाराष्ट्र हादरलाय...

असंख्य वैष्णवींचा हुंड्यासाठी होणारा हा छळ

महिलांवर होणारा अत्याचार

घरच्या लक्ष्मीचा पैशांसाठी होणारा जाच

हे सगळं आता थांबायलाच हवं...


  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Chhatrapati Sambhajinagar Dowry : 9 वर्ष अत्याचार, घरचेच उठले जीवावर..हुंड्यासाठीचा छळ कधी थांबणार? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.