Chhagan Bhujbal Photo Morph : छगन भुजबळ यांचा फोटो मॉर्फ कुणी केला? Special Report
abp majha web team | 21 Dec 2022 08:15 PM (IST)

राष्ट्रवादी छगन भुजबळ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोवरुन आज नागपुरात चांगलंच वातावरण तापलेलं दिसून आलं... भाजप नेते अतुल भातखळकरांनी छगन भुजबळांचा सँता क्लॉजच्या वेशातील मॉर्फ केलेला फोटो ट्विट केला... आणि याचे पडसाद अधिवेशनात पाहायला मिळाले पाहुयात..