Cheetahs in India : ट्रोलिंगची बंदूक, चिते निशाण्यावर, मिम्सचा पाऊस
abp majha web team | 17 Sep 2022 11:47 PM (IST)

सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, ज्यावर रोज कुणाला ना कुणाला ट्रोल केलं जातं. कधी हिरो-हिरॉईन तर कधी राजकारणी. पण आजचा विषय खोल आहे. ट्रोलिंग करणाऱ्या नेटकऱ्यांच्या हिट लिस्टवर आज नेमकं कोण आहे पाहूयात...