घरातील उपकरणं तपासा! LED मोबाईल चार्जरमध्ये स्पाय कॅमेरा, पुण्याच्या भारती विद्यापीठातील प्रकार
मिकी घई, एबीपी माझा, पुणे | 09 Jul 2021 11:59 PM (IST)

पुण्यातील भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळून आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.