Charkhi Dadri mid-air collision:2 विमानांची टक्कर, 28 वर्षांपूर्वीचा 'तो' विमान अपघात Special Report

Charkhi Dadri mid-air collision:2 विमानांची टक्कर, 28 वर्षांपूर्वीचा 'तो' विमान अपघात Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर अहमदाबादची विमान दुर्घटना ही भारतीय विमान चालन क्षेत्रातली सगळ्यात मोठ्या दुर्घटनांपैकी एक ठरली. या अपघातनंतर जवळपास 28 वर्षांपूर्वीच्या एका विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. 1996 साली हरियाणामध्ये दोन विमानांची आकाशातच टक्कर होऊन तब्बल 349 जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब ही की ही दुर्घटना घडली ती वैमानिकाला इंग्रजी न समजल्यामुळे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. महत्वपूर्ण ब्लॅक बॉक्स आणि डीव्ही आर ही उपकरण हाती लागल्यान तज्ञ ती कारण उलगडतीलही, मात्र या घटनेमुळे इतिहासातील एका विचित्र अपघाताची आठवण प्रकर्षाने येते. केवळ भाषेच्या अज्ञानामुळे तब्बल 349 जणांचा बळी जाण्याची घटना घडली होती. भारताची राजधानी दिल्ली जवळच्या अवकाशात. 1996 साली हरियाणामधील चरखी दादरी इथं सौदी अरेबियन एअरलाईन्सच्या बोइंग 747 आणि कजाकस्तान एअरलाईन्सच्या आयएल76 यांच्या टक्कर होऊन भारतीय विमान प्रवासाच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात घडला होता. दोन विमानांची हवेत भीषण टक्कर झाली आणि यात 349 प्रवास. यांचा मृत्यू झाला होता. 12 नोव्हेंबर 1996 या दिवशी दुपारी 3:55 मिनिटाला कजाकिस्तान कडून दिल्लीकडे एक चार्टर्ड विमान रवाना झालं. या 37 पर्यटक आणि वैमानिकास इतर कर्मचारी होते. दुसरीकडे अजून एक विमान दिल्ली ते सौदी अरेबिया तेहरान असा प्रवास करत होत. त्या विमानात 312 प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यापैकी 231 जण भारतीय होते. दोन्ही विमानांचा दिल्ली. दोन्ही वैमानिकांनी एटीसीच्या सूचना मान्यही केल्या पण प्रत्यक्षात घडलं ते भलत. त्याकाळी दिल्लीकडे येजा करणाऱ्या प्रवासी विमानांसाठी एक कॉरिडॉर तर इतर कॉरिडॉर लष्करी विमानांसाठी होते. याचा अर्थ कझाक आणि सौदी एकाच कॉरिडॉर मध्ये आमने सामने येणार होते. एटीसी ची सूचना तंतोतंत फॉलो न केल्यामुळे दोन्ही विमानांची हवेत भीषण टक्कर झाली. या 349 कजाक विमानातील रेडिओ ऑपरेटर रेप ने सौदी जेठ येताना पाहिलं आणि 15 हजार फूट वर पोहोचा असं तो ओरडला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नाही म्हणून झालेला हा अपघात नक्कीच अजब आणि वेगळा होता.