✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

abp majha web team  |  10 Jun 2026 10:58 PM (IST)
ABP News

ABP Majha Special Report LIVE : ज्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता मतदार असते, त्या निवडणुकांची जोरदार चर्चा अनेकदा रंगते. पण लोकप्रतिनिधींकडून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका या फारशा चर्चेत येत नाही. यंदाची १७ जागांसाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक मात्र याला अपवाद ठरतेय. बंडखोरांनी माघार घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून होणारे प्रयत्न असोत किंवा आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या हेतूंवर विरोधक घेत असलेली शंका असो, अशा अनेक कारणांसाठी ही निवडणूक गाजतेय. आज दिवसभरात नेमकं काय घढलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून. ज्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता मतदार असते, त्या निवडणुकांची जोरदार चर्चा अनेकदा रंगते. पण लोकप्रतिनिधींकडून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका या फारशा चर्चेत येत नाही. यंदाची १७ जागांसाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक मात्र याला अपवाद ठरतेय. बंडखोरांनी माघार घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून होणारे प्रयत्न असोत किंवा आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या हेतूंवर विरोधक घेत असलेली शंका असो, अशा अनेक कारणांसाठी ही निवडणूक गाजतेय. आज दिवसभरात नेमकं काय घढलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.