Chandrayan 3 Mission : चांद्रयान 3 बद्दल नेत्यांची वक्तव्य आणि हास्याचे फवारे ABP Majha
abp majha web team | 23 Aug 2023 11:54 PM (IST)

Chandrayan 3 Mission : चांद्रयान 3 बद्दल नेत्यांची वक्तव्य आणि हास्याचे फवारे ABP Majha
चांद्रयान- ३ मोहीम फत्ते झाली... देशभरात जल्लोष झाला... अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंत फटाके फुटले... मात्र या फटाक्यांच्या आवाजात काही हास्याचे फवारेही उडालेत... आणि त्याचं कारण आहे आपल्या नेत्यांनी केलेली वक्तव्य... खरंतर, ही वक्तव्य चुकू झालेली आहेत... पण, आपल्याकडे काही घडलं की मीम्सचा नुसता पाऊस पडतो... पाहूयात...चांद्रयान सुसाट... नेत्यांची वक्तव्य बुंगाट आणि मीम्सही अफाट... कसे झालेत.